माझी लाडकी बहिण आहेस तू..

माझी लाडकी बहिण आहेस तू..


1) माझी लाडकी बहिण आहेस तू,
माझ्या सर्व चुका माफ करणारी आहेस तू,
माझ्यावर रागाला न जाता मला समजून घेणारी आहेस तू,
माझ्या दुखाःत माझी सावली आहेस तू,
माझ्या प्रत्येक गंमतीवर हसणारी आहेस तू,
तुझ्या हसण्यामुळे माझ्या ओठांवर येणार हसू आहेस तू,
नात्यांच्या पलीकडे असणार एक सुंदर नात आहेस तू,
तुझ्यासाठी शब्दसुध्दा पूरणार नाहित असा
माझ्या आयुष्यातील कधी न संपणारा
एक पुस्तक आहेस तू…
म्हणून तर माझी लाडकी बहिण आहेस तू…

 

 

Maji ladki bahin ahes tu,
Majya Sarv chuka maaf karnari ahes tu,
Majyavar ragala n jata mala samjun genari ahes tu,
Majya dhukat maji savli ahes tu,
Majya Pryatek gamtivar hasnari ahes tu,
Tujya hasnyamule majya othnavar yenar hasu ahes tu,
Natyanchya palikade asnar ek sundar nat ahes tu,
Tujyasathi shabdsuda purnar nahit asa majya Ayushyatil kadhi n sampnara ek pustak ahes tu,
Manun tr maji ladki bahin ahes tu…!

Leave a Comment